मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या शासकीय निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं | Sakal Media

2022-08-31 75

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना केली. सुखी-समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकार होऊ दे, असे साकडे शिंदेंनी बाप्पाला घातले. गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया!
#eknathshinde #Shivsena #bjp #maharashtra #ganeshotsav2022

Videos similaires